बेस्ट कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल सुरुच राहणार आहेत. ...
पीएमआरडीएकडून पुण्याभोवती तयार करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या टप्प्यात येत असलेल्या दोन गावांमध्ये महापालिका तीन ठिकाणी टीपी स्किम राबविणार आहे. ...
बुधभूषणम हा ग्रंथ रचतानाचे छत्रपती शंभूराजांचे ब्रॉँझ धातूतील शिल्प जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये उभे करण्यास शहर सुधारणा समितीने गुरुवारी मान्यता दिली. ...
जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या दफ्तराची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने भूमिअभिलेख विभागाच्या आयुक्तांना गुरूवारी दिले ...
आपल्या व्यक्तीगत नातेसंबंधात असणार्या सगळयांना कौतुकाची भुक असते. त्याकडे विशेष लक्ष द्या. ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका. ...