'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते ...
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या दर्दभऱ्या आवाजाचे शौकीन जगभर सापडतात पण त्यांच्या गाण्यावर आणि आवाजावर फिदा झालेला एक अवलिया चाहता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहतो. त्याने चक्क रफी यांचे मंदिर बांधले असून विश्वात असे एकमेव मंदिर आहे. ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते. ...