गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसार माद्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे. ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ...
गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गांजा व चरस या सारख्या अमली पदार्थाची विक्री करणारे व्यवसायीक आता हळूहळू हेरॉईन सारख्या अमली पदार्थाच्या विक्रीकडे वळू लागले आहेत. राज्यात येणा-या विदेशी पर्यटकांवर डोळा ठेऊन ही विक्री होऊ लागली आहे. ...
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, अस ...
कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. ...
जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा केली. ...