सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ...
वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले. ...
यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना राज्य सरकारच्या दबावामुळे ऐनवेळी कार्यक्रमाला येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
इटलीतील एक मध्यस्थ गुईडो हॅशके (Guido Haschke) आणि मिशेल हे दोघे मिळून यूरोफायटर टायफून विमानांसाठी लॉबिंग करत होते, याचे पुरावे हॅशकेच्या घरातून सापडले आहेत. ...
राजकुमारने आपल्या मानधनात वाढ केली आणि नेमक्या याच कारणाने करण जोहरसारख्या काही बड्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी नाके मुरडली. ताज्या मुलाखतीत राजकुमारला नेमक्या या मुद्यावर छेडण्यात आले. तू तुझ्या मानधनात वाढ केलीय, हे खरे आहे का? असा थेट प्रश्न त्याला ...