तुम्हाला काही रस असो अथवा नसो पण टेक्नॉलॉजीच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण इथे जगभरातील कंपन्यांना त्यांचे नवनवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते. ...
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. ...
‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ...
तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...