मागील काही महिन्यापूर्वी उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई केल्याची घटना ताजी असतांनाच घोडबंदर भागात हायवेच्या बाजूलाच असलेल्या काव्या या रहिवास इमारतीमध्ये अंतर्गत बदल करुन लॉजचा व्यवसाय सुरु ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने शुक्रवारी केलेल्या कारवाईत प ...
डोंबिवली येथील नमो रमो नवरात्रौत्सवाला केंद्रिय पुरषोत्तम रुपाला यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी डोंबिवलीकरांचा गरब्यासाठीचा उत्साह आणि देशप्रेम बघून भारवून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ...
एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. ...
उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राख ...
मुंबईच्या जुहू येथील गोवा भवन डागडुजीच्या सबबीखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याने गोव्यातून मुंबईला कामाधंद्यानिमित्त किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जाणा-या लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. ...
अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे. ...
पुण्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने आई आणि मुलीचा बळी घेतला आहे. तर तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ...
ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रु ...