आपल्याला हवा तसा जॉब मिळाला नाही तर घरी बसेन,ही वृत्ती तुम्हाला कायमचं घरी बसवू शकते!त्यापेक्षा प्लॅन करून नोकरी सोडा, नोकरी सोडताना आपलं करिअर एक पाऊल पुढे सरकायला हवं, मागे पडायला नको! ...
एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे. ...
गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन चार्टड विमान दाखल झाले, शॅकांची उभारणी झाली असली तरी पर्यटकांचा अभाव असल्याने पर्यटन हंगाम गतीमय होण्यास विलंब होत आहे. ...
राष्ट्रीय हरित लवादाची पुणे शाखा गोमंतकियांसाठी बंद करण्याच्या प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपली असून मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ या प्रकरणात 11 ऑक्टोबर रोजी निवाडा सुनावणार आहे. ...
भारतीय बंदरे कायदा 1908 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने 25 सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे. ...