मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
पनवेल महानगर पालिकेची स्थापना होवून दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी सुद्धा पालिकेत समाविष्ट असलेल्या २३ ग्रामपंचायतींचा जवळजवळ ८४ कोटींचा मुद्रांक शुल्क पालिकेला प्राप्त झालेला नाही. ...
एकीकडे जेएनपीटीअंतर्गत असलेली खासगी बंदरे कंटेनर मालाच्या हाताळणीत वरचढ ठरत असताना मात्र मागील तीन महिन्यांत जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदरातील कंटेनरची वाहतूक २७ टक्क्यांनी घसरली आहे. ...
अल्पवयीन मुलाचे विवस्त्र फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत लुबाडणूक करणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांवर समतानगर पोलिसांनी कारवाई केली. ...