- गणेश वासनिक अमरावती - नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद विभागातून विविध शासकीय यंत्रणांची सुस्थितीत असलेली वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे ही जब ...
सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. ...
नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णय 'सर्वात मोठा घोटाळा' असल्याचे सांगत 8 नोव्हेंबरला विरोधी पक्षांकडून हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे. ...