विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. ...
काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने मुलांचा सांभाळ करायचा असेल तर कुत्रे पाळा असे धक्कादायक वक्तव्य केले होते, आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा धक्कादायक खुलासा केला आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...
सनी लिओनी व अरबाजच्या ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. उण्यापु-या दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सनी अरबाजसोबत रोमान्स करताना दिसतेय. ...