माणसाने समाजामध्ये रक्ताची नाती बरीच उभी केली.काका मावशी,मामा, दादा अशी एक नाही अनेकअशीच बरीच नाती असताना खुद्द परिस्थितीने एक नाते तयार केले ते म्हणजे मैत्रीचे नाते. ...
काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही डेटिंग आता सिरीअर झाल्याचे समजते. दोघांनाही एकमेंकाची सोबत आवडत असून हार्दिकच्या प्रेमाने ईशा क्लिन बोल्ड झाल्याचं समजतं. ...
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुणे पाेलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने एकाला अटक केली अाहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात अाले अाहे. ...