गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. ...
नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. ...
गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याविरोधात भ्रष्टाचार संदर्भात एफआयआर नोंद करुन घ्यावा यासाठी आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रीगीस यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी फेटाळून लावल ...
अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया फर्निचरवाला लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. तिच्या एंट्रीबाबत आई पूजा बेदीने तिचे काही सीक्रेट सांगितले आहेत. ...
एमव्हीएम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात बीएमएसच्या पाचव्या सत्राचा ‘मार्केटिंग : ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत दहाजणांना ताब्यात घेतले आहे. ...
जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांपुर्वी एक तरुण फुटबॉलपटू पाकिस्तानधील दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. मात्र लोकांनी केलेल्या आवाहनानंतर सातच दिवसात त्याने दहशतवादाला किक मारली असून, घरी परतला आहे. ...
भारतामध्ये लोकल गाड्या अर्धा अर्धा तास उशीरानं धावतात आणि रोजच्या रोज रेल्वे अनाउन्समेंटद्वारे प्रवाशांप्रती दिलगिरी व्यक्त करते. अत्यंत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये उलट प्रकार घडला आहे. जपानच्या राजधानीत रेल्वे वाहतूक करणाऱ्या एका खास ...