सलमान आणि प्रियांकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 सालातले ‘बॉलिवूड ट्रेंडसेटर’ठरलेत. ...
आपल्याच चार वर्षीय मुलाशी गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या घृणास्पद चाळयांचे पत्नीने चित्रीकरण करुन ते पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी ह ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले. ...
कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत. ...
अतुल मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फन्ने खान' या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या राय, राजकुमार राव, दिव्या दत्ता आणि पिहू संद हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ...