लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काश्मीर भारताचाच, नाक खुपसणं थांबवा; ओवेसींचे पाकिस्तानला खडे बोल - Marathi News | stop meddling in Kashmir it will always be an integral part of India mim mp Asaduddin Owaisi tells Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर भारताचाच, नाक खुपसणं थांबवा; ओवेसींचे पाकिस्तानला खडे बोल

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे अन् सदैव राहील, असं ओवेसींनी म्हटलं ...

एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता - Marathi News | FTII student disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयचा विद्यार्थी बेपत्ता

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्युट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ...

कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी - Marathi News | The prisoner's brat: The prisoner in Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी

येरवडा जेल मध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दोन कैद्यानां मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. ...

भांडणं मिटलं अन् लग्न लागलं; पोलिसांनी लावून दिला त्यांचा विवाह - Marathi News | police sort out dispute between couples family helps in marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडणं मिटलं अन् लग्न लागलं; पोलिसांनी लावून दिला त्यांचा विवाह

पोलिसांकडून नवदाम्पत्याला पाच हजाराचा आहेर ...

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना मिळू शकते न्यूझीलंडमध्ये खेळायची संधी - Marathi News | Hardik Pandya and Lokesh Rahul can get opportunity to play in new zeland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना मिळू शकते न्यूझीलंडमध्ये खेळायची संधी

बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली आहे. ...

पर्ण पेठेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला? - Marathi News | Actress Parn Pethe has unique art, know what it is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पर्ण पेठेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?

काही दिवसांपूर्वी पर्ण पेठे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाशी जोडली गेली आहे. उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला गेल्याने या नाटकात तिची जागा पर्ण पेठे हिने घेतली आहे. ...

पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Pune Guardian Minister Girish Bapat should resigns immediately : demand by NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी 

पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली ...

याद राखा, पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार सुरु केले तर... :राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा  - Marathi News | Remember, if dance bars starts in western Maharashtra NCP will resist for it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याद राखा, पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार सुरु केले तर... :राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा 

पश्चिम महाराष्ट्रातदेखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने दिला आहे.  ...

कबड्डी : अमरावती- अकोला संघाचे वर्चस्व - Marathi News | Kabaddi: Amravati - Akola team dominates | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :कबड्डी : अमरावती- अकोला संघाचे वर्चस्व

महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा  ...