मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ...
राजकीय नेते म्हणजे लुटारूंच्या टोळ्या असेच समीकरण बनले असून जमिनीच्या अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या थैल्यांच्या राजकारणाने विचारसरणी पोकळ बनवून मतदारांना लाचार केले आहे. ...
युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला मोक्याच्या ठिकाणी आणून पराजित करणे ही बाजीराव पेशवेंची वैशिष्ट्ये या महानाट्यात अचूक टिपण्यात आली आहेत. १०० फूट लांबी, रुंदी असलेला भव्य- दिव्य असा रंगमंच, १३० कलाकार, उत्कृष्ट ध्वनी नियोजन, नेपथ्य, रंगसंगती, ...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत असं म्हटलं ... ...