पानी फाऊंडेशनने जाती धर्माच्या पुढे जात सर्वांना एकत्र करत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खान यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सध्याच्या सामाजिक परिस्तिथीवर मार्मिक भाष्य देखील केले. ...
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत ‘गोल्ड’ या चित्रपटाचे प्रदर्शन आता दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. ‘गोल्ड’च्या रिलीजच्या दोन दिवसांपूर्वी अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
आमिर जी तुम्ही खुप चांगलं काम करत आहात. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत आहे. ...
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. ...
अनुराग बासूच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येणार, ही बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करिना कपूर ही ‘की अॅण्ड का’ची जोडी लीड रोलमध्ये असणार, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. ...