काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. कपिल सिब्बल यांनी नागपुरात थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवरच टीका केली. वित्तीय मुद्यांवर न्यायालयाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यालाच फटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने २-जी स्पेक्ट्रम ...
वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. ...
Kerala Floods; केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्यावर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. ...
Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. ...
अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने एक ट्रिटमेंट करण्यात येते ती म्हणजे ब्लीच करणं. ...
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन गावांनी घाम गाळून यंदाच्या एका पावसातच गावातल्या विहिरी तुडुंब भरून घेतल्या आहेत आणि प्रतिष्ठेचा ‘वॉटर कप’ही पटकावलाय! या दोन गावातला हा फेरफटका ...