ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी ११ वाजता ठाण्यात येणार आहेत. यावेळी ते नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक चीन येथील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून सोमवारी ते चीनसाठी रवाना होत आहेत. ...
शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. ...
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
सध्या सोशल मीडियावर एका ग्रुपची जोरदार चर्चा आहे. आता लाखो ग्रुप आहेत, त्यातला नक्की कोणता? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्या ग्रुपच्या नावातच विषयाचा वेगळेपणा आहे. ...
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे. ...
आजारी बहिणीला भेटून किनवाडा, ता. मोताळा येथे परतणारा भाऊ व त्याचा मित्र दुचाकी अपघातात ठार झाले तिसरा जखमी झाला. ही घटना जामनेरनजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...
नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बा ...