नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले परीवेक्षाधीन आयपीएस जयंत मीना यांची अमरावती ग्रामीणला अप्पर अधीक्षक म्हणून तर अशोक मोराळे यांची राज्य राखीव दलाच्या पुणे बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दिल्लीला 28 सेक्टरमध्ये विभागले असून त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. ...