''देशाच्या स्वातंत्र्याचे बीजारोपण झालेल्या क्रांतीवीरांच्या भूमीला माझा प्रणाम आहे. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या भूमीत येऊन, त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे'', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बि ...
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आमनेसामने आलेल्या काँग्रेस व मनसेमध्ये वाद सुरूच आहेत. शनिवारीदेखील (25 नोव्हेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. ...
कुणीही उठतो आणि कुण्या एका समुदायाचा सरसकट मक्ता घेऊन थेट तलवार काढतो. नवं काहीच ऐकणार नाही, विचारवंतांचे गळे दाबणार, आम्ही म्हणतो ते मान्य न करणाऱ्यांचं नाक कापणार, त्यांना जिवंत जाळणार असा एक आक्रस्ताळा हटवादीपणा खपवून घेतला जातो आहे. असे जुनाट हट ...
''आम्ही लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे कितीही धमक्या दिल्या तरी घाबरणार नाही'', असे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी डॉ. जयेंद्र परूळेकर हे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. ...
कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. ...
कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या शाळेतील विद्यार्थिनी प्राजक्ता पवार हिच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांची तसेच या शाळेतील एका विद्यार्थिनीला फोन करून धमकी देणा-या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ...
ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...