काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात मोठ्या नखांचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या भारताच्या श्रीधर लाल यांनी आपली नखं कापली. त्यांनी ६६ वर्षांनंतर आपल्या हाताची नखं कापली. ...
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने पहिली विकेट घेतली. ...
वाडा तालुक्यातील वडवली येथे राहणारे आणि महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. ...
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे शूटिंग सध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. बल्गेरियामधल्या सोफिया शहरात या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलचे शूटिंग सुरु आहे. ...
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरचं बॉलिवूडच्या जगात पाऊल ठेवतेय. करण जोहर निर्मित ‘धडक’ या चित्रपटातून तिचा ग्रॅण्ड डेब्यू होतोय. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे. ...