लोकसभा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या येथील मतदारसंघ कार्यालयात हैदोस घालून अनेक ...
हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली. ...
चांद-तारा असलेले हिरवे झेंडे हे राष्ट्रद्रोहाचे निदर्शक व इस्लामच्याही विरोधी असल्याने असे झंडे फडकविण्यास देशभर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका शिया वक्फ मंडळाने केली. ...
कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली. ...
‘मोदीकेअर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या आयुषमान योजनेत सहभागी होण्यास सुरुवातीला तयार नसणा-या महाराष्ट्र आणि राजस्थाननेही आता सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ४८ तासांची मुदत केव्हाच संपली असून, अद्यापही येथील खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. ...
स्ट्रीमकास्ट कंपनीचा डेटा सेंटर असलेला मेगा अल्ट्रा प्रकल्प बांदा-वाफोली येथे येत असून, हा प्रकल्प बावीसशे कोटी रुपयांचा असून, जिल्ह्यातील पहिला रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. ...