व्यापाऱ्याला आधी ‘सेक्स’च्या जाळयात अडकवून नंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ओलीस ठेवत दोन लाखांची खंडणी उकळणा-या रॅकेटमधील तरुणीने व्यापा-याच्याच विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्याची बाब उघड झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई झाली. या पदव्या महाविद्यालयांमध्ये पोहचल्या, त्यातीला दोन पदव्यांचे वाटपही विद्यार्थ्यांना झाले. ...
१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा ...
विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. ...
कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत. ...