१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा ...
विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. ...
कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत. ...
अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण कसे हाताळायचे याचा अनुभव फ्रान्सने 2016च्या युरो स्पर्धेत घेतला होता. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांचे पारडे जड होतेच, परंतु क्रोएशियाच्या मजबूत निर्धारासमोर त्यांचा निभाव लागणे अवघड वाटत होते. त्यामुळे या लढतीचे ...
नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र गोव्यात सुरु करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करील, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. ...
पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
आपल्या प्रेमाची कबूली देत भिवंडीच्या काल्हेर भागातील शिवपाल चौधरी आणि खुशी चौधरी या प्रेमीयुगूलाने खारेगावच्या खाडीत रविवारी दुपारी स्वत:ला झोकून दिले. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दल आणि नारपोली पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. ...
येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ...