प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेले नाटक आता पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक पुन्हा नाट्यप्रेमींसाठी घेऊन येत असल्याचे एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले. ...
अनेकांची राग व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत असते. काहींचा राग असा असतो की, त्यांना राग आल्यावर आजूबाजूला असलेली एखादी वस्तू तोडून ते आपला राग व्यक्त करतात. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झाले ...