गुंतवणुकीवर जादा व्याज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणुकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाºया आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कापोर्रेशनच्या प्रकाश गोवळकर (रा़ नंदनवन कॉलनी, नागपूर) याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने वर्धा येथे जेरबंद क ...
विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत गोव्याने मंगळवारी शानदार विजय नोंदवला. अनेक दिवसांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवा संघाला तामिळनाडूविरुद्धच्या विजयाने मोठा दिलासा मिळाला. ...
मगो पक्षाचे नाव आम्ही बदलणार नाही. मगोपचा सिंह हा सर्व गोमंतकीयांना प्रिय आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ...
केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्य ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले. ...
गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या ...
मोर्चादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर यांनी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा गोवा विधानसभेच्या क्षेत्रात उभारला जावा, अशी मागणी करणारा ठराव भाजपाचे डिचोलीतील आमदार राजेश पाटणेकर यांनी विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडण्याचे ठरवले आहे ...