अतिरेकी संघटनांनी देशात घातपाती कारवाया करण्याचा दिलेला इशारा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. ...
मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर, नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. ...
ऑनलाईनद्वारे मोटार विकण्याचा बहाणा करुन तरुणाला बँक खात्यात सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, मोटार न देता तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...