राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारलेला व कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
प्रियंका गांधी यांना समाजकारणाचा मोठा अनुभव असून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. ...
साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले. ...
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील औरंगाबाद युनिटच्या अधिकाऱ्यांना ‘इसिस’शी संबंधित कारवाया मुंब्रा आणि औरंगाबाद येथून सुरू असल्याची माहिती खब-यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी मिळाली. ...
हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्या कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमधून सात बांग्लादेशींसह १६ महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी सुटका केली. ...