लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वन निवासी हक्क कायद्याखाली जमिनींचे हक्क बहाल करण्यात गोवा पिछाडीवरच - Marathi News | Goa resigns to grant land rights under Forest Reservation Act | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वन निवासी हक्क कायद्याखाली जमिनींचे हक्क बहाल करण्यात गोवा पिछाडीवरच

वन निवासी हक्क कायद्याखाली जमीनींचे हक्क बहाल करण्याच्या बाबतीत गोवा राज्य पिछाडीवर आहे. २00६ साली हा कायदा आला तरी राज्यात त्याची अजून प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. ...

म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत, अर्ज सादर करण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | The extension of the MHADA Board of Directors, extension till October 24 to submit the application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत, अर्ज सादर करण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी  नागरिकांच्या सोयीकरिता नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत  २४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह - Marathi News | Celebration and enthusiasm for the youth in Thawli Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. राम मारुती रोड, तलावपाळीला लोकांचा महापूर आला होता. ...

गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद  - Marathi News | Thousands of passengers in Goa are hit by the collision of Maharashtra, continuous shuttle service buses | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद 

गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे. ...

कार पार्किंगपासून लांब उभी करायची गरज होती का ? नायब राज्यपालांनी केजरीवालांना फटकारलं - Marathi News | LG Anil Baijal raises questions over Arvind Kejriwal's car theft case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार पार्किंगपासून लांब उभी करायची गरज होती का ? नायब राज्यपालांनी केजरीवालांना फटकारलं

कार चोरीप्रकरणी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारलं आहे. कार पार्किंगपासून 100 मीटर दूर का उभी केली होती ? तसंच त्यामध्ये कोणतं सेक्यूरिटी डिव्हाईस का नव्हतं ? असे प्रश्न नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी उपस् ...

कोलकाता पोलीसही #MeToo कॅम्पेनमध्ये सहभागी; फेसबुकवर शेअर केली पोस्ट - Marathi News | Kolkata Police also participates in the #MeToo Campaign; Post shared on Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता पोलीसही #MeToo कॅम्पेनमध्ये सहभागी; फेसबुकवर शेअर केली पोस्ट

ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. ...

अमरावती जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Congress flag on 134 gram panchayats in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...

शाओमी रेडमी नोट ४ लागोपाठ तिसर्‍या तिमाहीत अग्रस्थानी विराजमान - Marathi News | xiaomi Redmi Note 4 topped the third quarter in succession | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी रेडमी नोट ४ लागोपाठ तिसर्‍या तिमाहीत अग्रस्थानी विराजमान

शाओमी कंपनीचे रेडमी नोट ४ हे मॉडेल लागोपाठ तिसर्‍या तिमाहीत सर्वाधीक विकला जाणारा स्मार्टफोन बनला असून ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. शाओमी कंपनीने भारतात १० ते १५ हजार रूपयांच्या दरम्यानच्या मध्यम किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिस ...

पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी - Marathi News | Police truck attack with bomb, seven policemen were killed and 22 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी

पोलिसांच्या ट्रकला लक्ष्य करत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिसांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...