प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...
गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे. ...
आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्याचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून नियमित जामीन मिळाला आहे. ...