जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारविरुद्ध खटला चालविण्यास मंजुरी द्यावी की, नाही? याबाबत सरकारचा कायदा विभाग विचार करीत आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली. ...
प्राणाहुती दिलेल्या भारतीय सैन्यातील लान्स नाईक नझीर अहमद वणी या बहाद्दर शिपायास अतुलनीय शौर्यासाठीच्या ‘अशोक चक्र’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येईल. ...
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होईल, याबाबत भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आश्वस्त असून कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीमध्ये केबल चालकांवर अन्याय झाल्याचा आरोप केबल चालक करत असून त्याविरोधात असहकार्याची भूमिका घेण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. ...