बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली ...
संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या शोधासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
तळाच्या फलंदाजांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध दुस-या दिवसअखेर ...
'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कमल हासन यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, देशभक्तीसाठी जबरदस्ती केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच देशभक्तीसाठी परिक्षा घेतली जाऊ नये असंही ते बोलले आहेत. ...
कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. ...