गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे. ...
हर्मन कार्दोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत एकचदा तब्बल २४ उत्पादने लाँच केले असून ती ग्राहकांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहेत. सॅमसंगची मालकी असणारी हर्मन कार्दोन कंपनी आपल्या दर्जेदार ऑडिओ डिव्हाईसेससाठी ख्यात आहे ...
डॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले आहेत. भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. इकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो. ...
प्रखर राष्ट्रवादी टी.बी. कुन्हा यांचा जन्म झालेले मिनेडिस ब्रागांझा यांचे पुरातन घर, 17 व्या शतकातील पुरातन चॅपल, गॉथिक शैलीचा देखणा क्रॉस. एवढेच नव्हे तर इतर पुरातन स्मारके यांचा सांभाळ करण्यासाठी चांदर या गावातून जाणारा राज्य हमरस्ता रद्द करावा यास ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकराने सरकारी बँकांमध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तचे भांडवल गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. ...