काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे. ...
अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या भारतातील एका राज्याने या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...
विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे. ...
केंद्र सरकारने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हक्काचे अनुदान प्राप्त झाले असूनही ते अद्यापही देण्यात आले नाही. ...
झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. ही सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही. ...