प्रियंका गांधी दारू पितात का, पबमध्ये जातात का, त्यांचे तोकड्या कपड्यांमधील फोटो आहेत का, त्यांची काही वादग्रस्त क्लीप मिळू शकते का, याचे शोध सुरू झाले आहेत. फोटोशॉप यंत्रणा धडधडू लागल्या आहेत. ...
सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी नवीन ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे, तसेच यासाठी २६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली ...
यंदा इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या वन डे विश्वचषकाआधी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी भक्कम स्पर्धा निर्माण होणे ही सुखावह बाब असल्याचे मत केदार जाधव याने व्यक्त केले. ...
मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...