मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. ...
बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. ...
कुठलाही संघ विश्वकप स्पर्धेत तिसऱ्या स्थानाची लढत खेळण्यास इच्छुक नसतो, अशी कबुली इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी दिली असली तर शनिवारी बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयाने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
‘रशियातील विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीचा होत असून यंदाची स्पर्धा याआधी झालेल्या इतर सर्व विश्वचषकांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरला,’ असे मत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेन्टीनो यांनी व्यक्त केले. ...
आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ भेदक मारा करीत असलेल्या कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय लढतीच्या निमित्ताने ब्रिटन दौ-यात आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गड्यांनी अत्यंत एकतर्फी जिंकत इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व राखले. विशेष म्हणजे इंग्लंड आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी आहे हे विसरता कामा नये. ...
मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोल्यांची दुरुस्ती करताना अनियमितता झाल्याचे एक नाही दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालात समोर आले आणि त्यावरून तीन अधिका-यांना निलंबितही करण्यात आले असताना आता त्या अहवालांमध्ये विसंगती असल्याचे कारण देत पुन्हा चौकशीचे आ ...
मुंबईच्या समुद्र किनारी मागील दोन दिवसांपासून डॉल्फिन मृतावस्थेत आढळत आहेत. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला असता... ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. याबाबत तातडीची बैठक घेऊन ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची ताकीदच सर्व ठेकेदारांना प्रशासनाने शुक्रवारी दिली. ...