कर्नाटकातील एका 75 वर्षीय आजीने मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सेलवम्मा असे या आजीचे नाव आहे. ...
न्यायालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे याची कबुली विधानसभेत दिलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सरकारने दिली. तब्बल 108 पदे रिक्त झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. ...
गोवा सरकारने पुढे केलेली कारणे खरंच संवेदनशील आहेत की नाहीत याची पडताळणी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) महासचिव राजीव मेहता गोव्यात आले होते ...
आलिया भटचे नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कामवेळात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे ...
आप्पासाहेब पाटील सोलापूर : पडक्या भिंती़...ग़ळकी पत्रे...ना वीज, ना पाणी...ना अधिकारी येतात़...ना लोकप्रतिनिधी फिरकतात़.. वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य़..भटक्या कुत्र्यांचा उच्छाद़..अशा एक ... ...