ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
एस. एस. राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
Budget 2019 News & Live Updates: मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला. ...
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...
मोदी सरकार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. ...
निर्माते सुरज सिंग आपल्या बॉलीवूडमधल्या 17 वर्षांच्या करीयरनंतर आता मराठी सिनेसृष्टीत लकी सिनेमाव्दारे पदार्पण करत आहेत. ...
कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यांत दाढी वाढवलेला कुशल पाहायला मिळतो. या फोटोसोबत त्याने शेअर केलेली पोस्ट महत्त्वाची आहे. ...
लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देण्याची शक्यता ...
दीड किलो वजन घटले; सरकारकडून दोन दिवसांत दखल नाही ...