‘चश्मे बद्दूर’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे सुमारे ४ लाख रूपयांची खंडणी मागितली गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ...
‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली ...