मुरबे येथील एका मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माश्याच्या 720 ग्रामच्या बोथास(फुफ्फुसांची पिशवी) व्यापरानी चक्क 5 लाख 50 हजाराचा भाव मिळाल्याने हा आता पर्यंतचा उच्चांक समजला जातो. ...
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
पहिल्या कसोटीत भारताकडून सर्वात जास्त धावा करणाऱ्या विराट कोहलीने २०१४ च्या दौऱ्यातील अपयश विसरत या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने ३१८ चेंडूचा सामना करताना २०० धावा केल्या. २०१४ च्या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत कोहलीला फक्त ३७ चेंडूचा सामना करता आल ...
मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले. ...
परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे. ...
अरे हो मी त्याला ओळखतो, तो तर माझा फेसबूकवर मित्र आहे असं बोलता बोलता कोणीतरी सहज सांगतं. पण फेसबूकवर केवळ फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली , चारदोन लाइक्स इकडेतिकडे गेले म्हणजे नक्की मैत्री का? ...