काल आलिया जुहूच्या आपल्या जिममधून बाहेर पडली अन् जिममध्ये बाहेर पडल्या पडल्या मीडियाचे कॅमेरे पाहून दचकली. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ...
मराठा आरक्षणाचे आंदोलन तापल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीला स्थगिती दिल्याने मुस्लीम समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरवले आहे. ...
मुंबईतील माटुंगा विभागात एका आठवड्यात तीन बेघरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. ...
गावदेवी परिसरातील मंदिर बांधणीसाठी केलेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल लाटून ९८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीचा वाद वाढलेला असताना, ख्रिश्चन समाजानेही १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. ...
लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. ...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात राज्यात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. ...
आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकरणात हुस्नेन राजन ऊर्फअली या कोरिओग्राफरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ...