चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूड गाजवणाऱ्या या ग्लोबल स्टारला सर्वाधिक भीती कशाची वाटते? ...
Karunanidhi Death Update : डीएमके पक्षाचे नेते करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. ...
मोदी, फडणवीस सरकारसह प्रशासन, न्यायव्यवस्थेचा समाचार ...
मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक 2 हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत. ...
पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. ...
मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही. ...
तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम. करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झाले. ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत सणोत्सवाच्या काळात एकही बेकायदा मंडप नको. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला मंगळवारी पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...