साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...
शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय. ...
अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
तामिळनाडूतील डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या आणि विशेषत: दक्षिण भारतातील राजकारणात त्यांनी मोठे योगदान दिले. एक पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ...
कोहली हा काही तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीत मोडत नाही. पण तरीही त्याच्याकडून धावा झाल्या. कारण त्याने वातावरण, खेळपट्टी आणि गोलंदाज यांना जाणून फलंदाजी केली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज असला तरी त्याच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. ...
गायक सोनू निगम आणि 'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मॅनेजमेंटने पंधरा शहरात “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केली आहे. देश आणि परदेशातील पंधरा शहरात होणारा हा दौरा या वर्षी ऑक्टोबरला सुरू होणार असून पुढील वर्षी मार्च मध्ये समाप्त होईल. ...