कुकर्जाच्या प्रमाणात भांडवल पुरवठा होत नाही, तोपर्यंत भारतातील बँकिंग क्षेत्राचा कल (आउटलूक) नकारात्मक राहण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था फिच रेटिंग्जने म्हटले आहे. ...
खर्चाचा वाढीव बोजा पडल्यामुळे जेट एअरवेजची वैधानिक देणी (स्टॅट्यूटरी ड्यू) ३१ मार्च २0१८ पर्यंत दुपटीने वाढून ५१0 कोटी रुपये झाली आहेत. गेल्या वर्षी वित्त वर्ष २0१७ मध्ये ती २३९ कोटी रुपये होती. ...
वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे. ...
वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. ...
अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या. ...