लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं - Marathi News | rss to invite rahul gandhi sitaram yechury in their event Bhavishya ka Bharat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं

कार्यक्रमासाठी आरएसएस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

आरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन - Marathi News | dhangar community state wide protests demanding reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला ... ...

'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा! - Marathi News | In these countries begging is crime under law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा!

वाचायला जरा हे विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे. भारतात भीक मागणे गुन्हा नाही. पण असे काही देश आहेत ज्यांचे कायदे भीक मागण्यावर बंदी आणतात.  ...

दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | trends wardrobe essentials by deepika padukone fashion | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?

अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो. ...

नव्वदीतल्या या आजींचा उत्साह तरुणांनाही लाजवेल! - Marathi News | this 90 year old is giving major old age goals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नव्वदीतल्या या आजींचा उत्साह तरुणांनाही लाजवेल!

वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा - Marathi News | People caught with Vaibhav Raut are not seekers of Sanatan, claim of Sanatan Sanstha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा

नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. ...

'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | congress president rahul gandhi reply on the question related to his family background and his surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर

गांधी आडनावावरुन राहुल गांधींवर लंडनमध्ये प्रश्नांची सरबत्ती ...

तक्रार अधिकारी का नियुक्त केला नाही?; व्हॉट्सॲपला सुप्रीम कोर्टाने फटकारले  - Marathi News | Why grievance officer not appointed in India, SC asks WhatsApps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तक्रार अधिकारी का नियुक्त केला नाही?; व्हॉट्सॲपला सुप्रीम कोर्टाने फटकारले 

सोशल मीडियात अग्रेसर असणा-या व्हॉट्सअॅप कंपनीला सुप्रीम कोर्टाने सोमवारी फटकारले आहे. तसेच, कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.  ...

जर्मनीत आढळला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब, 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले - Marathi News | The second World War bomb found in Germany, 18,000 people moved to safer places | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत आढळला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब, 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

जर्मनीमध्यो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली. ...