खासगी नोकऱ्यांमध्ये काम करणा-या कुशल अधिका-यांना सरकारी नोक-यांची दारे खुली करून केंद्र सरकारने एकप्रकारे नोकरशाहीला नोटीसच दिली आहे असे म्हणावे लागेल. ...
आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात. ...
उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींनी केलेल्या कथित आत्महत्या कुटुंबप्रमुख ललित भाटिया यांना त्यांच्या दिवंगत वडिलांनी स्वप्नात दिलेल्या आदेशाबरहुकूम घडवून आणल्या असाव्यात, असे संकेत पोलिसांना तपासात मिळाले आहेत. ...
गुगलकडून बाहेरच्या कंपन्यांना (थर्ड पार्टी डेव्हलपर्स) ना जी-मेलचा अॅक्सेस (पाहण्याची मुभा) दिला जातो. त्याद्वारे या कंपन्या लाखो जी-मेलपर्यंत पोहोचतात, असा दावा दी वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. ...
कुणाला कधी कशाचा नाद जडेल हे सांगता येत नाही. पदरात दोन मुले. त्यात लग्नाला १९ वर्षे झाली असताना विवाहितेला सिनेमात काम करण्याचे वेड लागले. याच वेडापायी ती पती आणि मुलांना वाऱ्यावर सोडून घरातून वरचेवर पळून जाऊ लागली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू असताना वर्ध्यात एका अनोख्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय नीलपंख आणि कापशी घार हे चार खरेखुरे ‘पक्षी’ उमेदवार आहेत. ...
राज्य शासकीय सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत सहा महिन्यांची (१८० दिवस) सवेतन संगोपन रजा आता घेता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. ...