भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मानित करण्यात आले. ...
थायलँडमधील गुंफेत अडकलेली १३ पैकी सहा मुले येथील बचाव शिबिरापर्यंत पोहोचली असून लवकरच ती बाहेर येतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला. ...
संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले. ...
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. ...
मेरठ येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली. ...
बलात्कार करणे ही नैसर्गिक विकृती आहे. साक्षात प्रभू रामचंद्रदेखील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखू शकणार नाहीत, असे वादग्रस्त उद्गार उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी शनिवारी काढले. ...
विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो. ...
फ्योडोर स्मॉलोव्हची पहिली किक फारच कमजोर निघाली. झागोएव्हने गोल केला, पण तारणहार मारिओने एवढा जोरदार फटका का बरे मारला? चेंडू चक्क बाहेर गेला. क्रोएशियाच्या कोव्हासिचने दरम्यान दुसरी किक मारताना स्मोलॉव्हचे अनुकरण केल्याने अकीनफीव्हला तो फटका रोखता आ ...
क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे. ...