उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती. ...
बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता. ...
मुंबई आणि पुण्याच्या प्रिमिअरला मिळालेला भरघोस प्रतिसाद आमचा उत्साह अधिक वाढवून गेला.सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून लकी सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी मी मराठी सिनेसृष्टीचा आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचा खूप आभारी अस ...
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
राज्यातील खनिज खाणींच्या बंदी प्रश्नावर 13 फेब्रुवारीपर्यंत तोडगा निघणार नाही, कारण संसदेत विधेयक सादर करण्यासाठी आता दिवस खूप कमी आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...