मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. ...
पूर्वेत असलेले केडीएमसीचे सूतिकागृह काही वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगररचना विभागातून आरटीआयअंतर्गत कागदोपत्री माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला शुक्रवारी अटक केली. ...
भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) डोंबिवली शाखा ३० वर्षांपासून सुरू आहे. ही शाखा कार्यालयासाठी जागेच्या शोधात असून त्यासाठी त्यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे बुधवारी निवेदन ...
केडीएमसीतील विकासकामांच्या फायली एकाच टेबलावर चार वेळा येतात. त्यामुळे फायलींची रखडपट्टी होत असून हा प्रवास कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव देण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले आहे. ...
महागणपती श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात ५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सोहळा सुरू झाला. शुक्र वारी ८ फेब्रुवारीला श्री गणेश जयंतीनिमित्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. ...
बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे. ...