जागतिक पातळीवर असलेले नकारात्मक वातावरण, जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागण्याची व्यक्त होत असलेली शक्यता, अमेरिका-चीन व्यापार युद्धाची चिघळलेली परिस्थिती यामुळे जगभरातील शेअर बाजार मंदीत होते. ...
कलम ५0 अंतर्गत जीएसटीमध्ये व्याज लावले जाते. याबद्दल हैदराबाद जीएसटी आयुक्तालय यांनी ४ फेब्रुवारी, २0१९ रोजी आदेश जारी केला. त्यामुळेच करदाता आणि सरकार यांच्यामध्ये व्याजाच्या पात्रतेवर वाद चालू आहे. ...
जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे. ...
बंगालमधील संघर्ष घटनात्मक कमी व राजकीय अधिक आहे. तो मोदी व ममता यांच्यातील आहे. सीबीआय हे केंद्र सरकारचे शस्त्र आहे आणि ते आपल्या विरोधकांवर चालवायला मोदी-शाह आणि राजनाथ उतावीळ आहेत. ...
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही. ...
सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावर २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत २ हजार ७२९ कॅमेरे लावले जाणार आहेत, तर सुरत येथे ८६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला. ...
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. ...